समाजसेवा
समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत
🤝समाजसेवेचा उद्देश
समाजसेवा ही केवळ जबाबदारी नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सहाय्य आणि जनकल्याणाच्या विविध उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
गरजूंच्या मदतीला धावून जात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न.